Skip to content

Member Registration Form

[vfb id=2]

मी शपथ घेतो कि शेतकऱ्यांचे लाचारीचे जिणे संपवुन त्यांना देशातील इतर नागरिकांन प्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सर्व शंकितने प्रयन्त करेन या प्रयत्नात जात धर्म पक्ष पंथ इत्यादी कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वस्थापक आद्यक्ष मा. खा राजू शेट्टी
मद्यवर्ती कार्यालय जयसिंगपूर,
ज़िल्हा कोल्हापूर पिनकोड ४१६ १०१
संपर्क (०२३२२ ) २२५०२७